भुसावळ: किन्ही येथे नाहाटा महाविद्यालयाच्या रासेयो विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन
भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबीर तालुक्यातील किन्ही येथे दि. २३ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत होत आहे. या शिबीराचे उद्घाटन दि. २३ डिसेंबर रोजी संपन्न झाले.