Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: आनंदनगर येथे 55 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृत्यू, उष्माघाताचा बळी ठरल्याचा संशय

Nagpur Urban, Nagpur | Apr 19, 2026
पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतील आनंदनगर येथील दिनाच्या शेडमध्ये एक अनोळखी विजय नावाचा व्यक्ति वय 55 वर्ष हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले या प्रकरणी प्राप्त सूचनेवरून पोलीस स्टेशन सकाळ धरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान हा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

MORE NEWS

नागपूर शहर: आनंदनगर येथे 55 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृत्यू, उष्माघाताचा बळी ठरल्याचा संशय - Nagpur Urban News