करवीर: मराठा आरक्षणासाठी 1ऑक्टोबरला भवानी मंडपातून आंदोलनाला सुरुवात - कॉमन मॅन संघटनेचे अध्यक्ष अँड प्रवीण इंदुलकर
मराठा - कुणबी एकच आहेत . यासाठी 1 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरच्या भवानी मंडपातील भवानी मंदिरात खंडेनवमी निमित्त पेन आणि कोल्हापूर गॅझेझेटचे पूजन करून आंदोलनाला सुरवात होणार आहे. आंदोलनाची सुरुवात खासदार शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.