जळगाव: स्वतःला उच्चशिक्षित म्हणून घेतात, फार हुशार म्हणून मिरवून घेतात आणि अशी भाषा वापरतात, अशा शब्दात उन्मेष पाटील
स्वतःला उच्चशिक्षित म्हणून घेतात, फार हुशार म्हणून मिरवून घेतात आणि अशी भाषा वापरतात, अशा शब्दात उन्मेष पाटील यांच्या वक्तव्याचा गुलाबराव पाटलांनी घेतला समाचार आज दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी दुपारी पाच वाजता पाळधी येथे माहिती दिली.