कारंजाच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियान उद्घाटन कार्यक्रमामध्ये आहार प्रदर्शन
978 views | Karanja, Washim | Sep 23, 2025 वाशिम (दि.१७, सप्टेंबर) : 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार, अभियानाचे कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शुभारंभ प्रसंगी उपस्थित महिलांना आहार प्रदर्शनीद्वारे पौष्टिक आहार घेऊन सशक्त, निरोगी राहण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. या प्रदर्शनीचे जमलेल्या महिलांनी भरभरून कौतुक केले.