अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्य अतोनात नुकसान झाल असून शेतकऱ्यांना अतिशय पोकळी मदत राज्य सरकारने दिली आहे शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली असून ही माहिती चार नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता बोदवड येथे प्राप्त झाली आहे