अकोला: अकोल्यात धक्कादायक प्रकार; मनोरुग्ण मातेने ९ वर्षांच्या मुलाला दिवाणमध्ये कोंबून ठेवले, पोलिसांनी सुटका
Akola, Akola | Dec 3, 2025 अकोला खदान पोलिस स्टेशन हद्दीतील कौलखेड रिजनल वर्कशॉप परिसरातील साईनाथ कॉलनीत एका मनोरुग्ण मातेने आपल्या ९ वर्षीय मुलाला लाकडी दिवाणमध्ये कोंबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली.जवळपास २० दिवसांपासून ही महिला घराबाहेर दिसत नसल्याची माहिती मिळताच खदान पोलिस, नंदादीप फाउंडेशनचे कर्मचारी निशांत सायरे व विनोद मापारी आणि स्थानिक नागरिकांनी घराची पाहणी केली. घर आतूनबंद होतेअकोल्यात धक्कादायक प्रकार; मनोरुग्ण मातेने ९ वर्षांच्या मुलाला दिवाणमध्ये कोंबून ठेवले, पोलिसांनी सुटका केली