जागतिक मानसिक आरोग्य दिन - २०२५
#WorldMentalHealthDay2025
थीम - “आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता”
3k views | Nashik, Maharashtra | Oct 10, 2025 जागतिक मानसिक आरोग्य दिन - २०२५ #WorldMentalHealthDay2025 थीम - “आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता” आपत्तीच्या वेळी मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण आणि सर्वांसाठी उपलब्धता हीच खरी तयारी आहे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही जपा — कारण मन निरोगी तर शरीर सशक्त!