यावल: महेलखेडीतील दत्तात्रेय महाराजांच्या पालखी सोहळ्याला भाविकांची प्रचंड उपस्थिती
Yawal, Jalgaon | Oct 20, 2026 महेलखेडीमध्ये दत्तात्रेय महाराजांच्या पालखी सोहळ्याला कान्हेराज बाबा, मधुसुधन शास्त्री यांच्या उपस्थितीत भक्तांचा मोठा उत्साह. गावातून वाजतगाजत मिरवणूक, महिलांनी पूजन, गरबा तसेच पोलिस आणि गावकरी यांच्या सहकार्याने हा भक्तिमय सोहळा पार पडला.