जळगाव: पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीत पाय घसरून 16 वर्षीय मुलगी वाहून गेली; मदत यंत्रणा घटनेच्या दोन तासानंतरही अनुपस्थित !*
पाचोरा तालुक्यातील वडगाव टोके येथे हिवरा नदीत पाय घसरून 16 वर्षीय मुलगी वाहून गेली; मदत यंत्रणा घटनेच्या दोन तासानंतरही अनुपस्थितआज दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे.