राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीच्या शासन निर्णयाच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करत, आंदोलकांनी नागपुरातील व्हेरायटी चौकात या फसव्या GR ची होळी करून तीव्र निषेध व्यक्त केला m