आज २३ नोव्हेंबर रविवार रोजी अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे हे त्याचे पथकासह नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना माहिती मिळाली की, नांदगाव खंडेश्वर कडून अमरावती कडे एका १६ चक्का अशोक लेलॅन्ड ट्रक मधुन गोवंश जातीचे जनावरे यांचे पाय व तोंड बांधून कुरतेने वागणुक देवून गाडीमध्ये कोंबुन कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतुक करीत आहे. अशा माहितीवरुन अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गाम घानोरा गुरब गावाचे जवळ रोडबर नाकाबंदी करुन....