नागपूर शहर: अंबाझरी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी मनपाची 'हायटेक' मोहीम; महापौरांकडून पाहणी
अंबाझरी तलावाला पडलेला जलपर्णीचा विळखा सोडवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने युद्धपातळीवर मोहीम सुरू केली आहे. महापौर निता ठाकरे, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी या कामाची संयुक्त पाहणी केली.जलपर्णी काढण्यासाठी दोन 'हार्वेस्टर' मशिन्स, ५ पोकल