Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews
Aap
No video available

Anchor Farha Anwar Hosting fot Mrs India Empress of the Nation #puneevents #divagirl #news

153.6k views | Pune City, Pune | Sep 11, 2020

MORE NEWS

🚨 पुणे वाहतूक पोलिसांमध्ये मोठी कारवाई!

व्हायरल व्हिडिओनंतर पुणे वाहतूक पोलिसातील एका शिपायाला निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

📌 चौकशीदरम्यान संबंधित कर्मचाऱ्याला मिळणारा निर्वाह भत्ता, खासगी नोकरी-व्यवसायावरील निर्बंध आणि मुख्यालयात उपस्थिती अनिवार्य असे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय आरोपीचा अपमान, छेड किंवा कोणतेही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यास मनाई करणारे नवीन मार्गदर्शक निर्देशही पुणे पोलिसांनी जारी केले आहेत.

👉 या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.

📲 अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी @timesofmaharashtra ला Follow करा.

#Pune #PunePolice #TrafficPolice #PuneTrafficPolice #Maharashtra #MaharashtraNews #PuneNews #BreakingNews #MarathiNews #Police #PoliceNews #ViralVideo #LatestNews #NewsUpdate #Marathi #TimesOfMaharashtra #News24x7 #IndiaNews #LawAndOrder #TrendingNews #SocialMedia #PoliceInvestigation #InstaNews #DailyNews #MaharashtraPolice #PuneUpdates #CurrentAffairs #ViralNews #NewsAlert #FollowForNews

🚨 पुणे वाहतूक पोलिसांमध्ये मोठी कारवाई! व्हायरल व्हिडिओनंतर पुणे वाहतूक पोलिसातील एका शिपायाला निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. 📌 चौकशीदरम्यान संबंधित कर्मचाऱ्याला मिळणारा निर्वाह भत्ता, खासगी नोकरी-व्यवसायावरील निर्बंध आणि मुख्यालयात उपस्थिती अनिवार्य असे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय आरोपीचा अपमान, छेड किंवा कोणतेही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यास मनाई करणारे नवीन मार्गदर्शक निर्देशही पुणे पोलिसांनी जारी केले आहेत. 👉 या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. 📲 अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी @timesofmaharashtra ला Follow करा. #Pune #PunePolice #TrafficPolice #PuneTrafficPolice #Maharashtra #MaharashtraNews #PuneNews #BreakingNews #MarathiNews #Police #PoliceNews #ViralVideo #LatestNews #NewsUpdate #Marathi #TimesOfMaharashtra #News24x7 #IndiaNews #LawAndOrder #TrendingNews #SocialMedia #PoliceInvestigation #InstaNews #DailyNews #MaharashtraPolice #PuneUpdates #CurrentAffairs #ViralNews #NewsAlert #FollowForNews

Pune City, Pune | Aug 7, 2026

🚨 महाराष्ट्रातील विधी प्रवेश प्रक्रियेला मोठा धक्का!

2026-27 शैक्षणिक वर्षासाठी CAP प्रवेश यादीतून जवळपास 200 कायदा महाविद्यालये वगळण्यात आली आहेत. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

📉 या निर्णयामुळे राज्यातील कायदा शिक्षणाच्या 57% जागा कमी झाल्या असून, तीन आणि पाच वर्षांच्या LLB अभ्यासक्रमातील 21 हजारांहून अधिक जागा घटल्या आहेत.

⚖️ दरम्यान, वगळलेल्या महाविद्यालयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, BCI मान्यता पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांचा पुढील टप्प्यात CAP यादीत समावेश करण्याचे संकेत उच्च शिक्षण विभागाने दिले आहेत.

👉 संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा पोस्ट शेवटपर्यंत स्वाइप करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

📲 अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी @timesofmaharashtranews ला Follow करा.

#Maharashtra #LawAdmission #CAP2026 #LLBAdmission #LawColleges #CETCell #BCI #BombayHighCourt #EducationNews #MaharashtraNews #BreakingNews #LegalEducation #LawStudents #CollegeAdmission #CareerNews #MarathiNews #TimesOfMaharashtra #NewsUpdate #IndiaNews #TrendingNews

🚨 महाराष्ट्रातील विधी प्रवेश प्रक्रियेला मोठा धक्का! 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी CAP प्रवेश यादीतून जवळपास 200 कायदा महाविद्यालये वगळण्यात आली आहेत. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. 📉 या निर्णयामुळे राज्यातील कायदा शिक्षणाच्या 57% जागा कमी झाल्या असून, तीन आणि पाच वर्षांच्या LLB अभ्यासक्रमातील 21 हजारांहून अधिक जागा घटल्या आहेत. ⚖️ दरम्यान, वगळलेल्या महाविद्यालयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, BCI मान्यता पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांचा पुढील टप्प्यात CAP यादीत समावेश करण्याचे संकेत उच्च शिक्षण विभागाने दिले आहेत. 👉 संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा पोस्ट शेवटपर्यंत स्वाइप करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. 📲 अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी @timesofmaharashtranews ला Follow करा. #Maharashtra #LawAdmission #CAP2026 #LLBAdmission #LawColleges #CETCell #BCI #BombayHighCourt #EducationNews #MaharashtraNews #BreakingNews #LegalEducation #LawStudents #CollegeAdmission #CareerNews #MarathiNews #TimesOfMaharashtra #NewsUpdate #IndiaNews #TrendingNews

Pune City, Pune | Aug 7, 2026

उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील पवित्र केदारनाथ घाटीत मुसळधार पावसानंतर अचानक आलेल्या पुरामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. डोंगराळ भागातून मोठ्या वेगाने आलेल्या पाण्याच्या लोंढ्यांमुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

#BreakingNews #Kedarnath #Uttarakhand #FloodAler

उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील पवित्र केदारनाथ घाटीत मुसळधार पावसानंतर अचानक आलेल्या पुरामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. डोंगराळ भागातून मोठ्या वेगाने आलेल्या पाण्याच्या लोंढ्यांमुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. #BreakingNews #Kedarnath #Uttarakhand #FloodAler

Pune City, Pune | Aug 7, 2026

नाशिकमध्ये शेतजमिनीवरून वाद चिघळला! बँकेवर गंभीर आरोप, पोलिसांवरही दादागिरीचा आरोप

नाशिक जिल्ह्यातील निळवंडी रोड, जाधव वस्ती परिसरात शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित महिला शेतकरी असून, गट क्रमांक 888 वरील जमिनीबाबत बँक कर्ज आणि विक्री व्यवहारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कॅनरा बँकेच्या अशोक स्तंभ शाखेतून ₹7.67 लाखांचे कर्ज घेतले होते. बँकेच्या ‘On Time Settlement’ योजनेअंतर्गत सुमारे ₹6.50 लाख भरले असतानाही, चुकीची माहिती आणि कागदपत्रे सादर करून सुमारे ₹2.5 कोटी मूल्याची जमीन ₹73 लाखांना विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जमिनीचा ताबा घेण्यासाठी बँकेचे कर्मचारी आणि कोर्ट रिसिव्हर घटनास्थळी आले असता शेतकरी कुटुंबीयांनी शांततेत विरोध केल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलिसांकडून कुटुंबीयांशी गैरवर्तन, मारहाण आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

अशाच ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी Times of Maharashtra ला Subscribe करा. व्हिडिओ Like आणि Share नक्की करा.

#NashikNews #FarmerNews #Nashik #CanaraBank #FarmerIssue #BankLoan #LandDispute

नाशिकमध्ये शेतजमिनीवरून वाद चिघळला! बँकेवर गंभीर आरोप, पोलिसांवरही दादागिरीचा आरोप नाशिक जिल्ह्यातील निळवंडी रोड, जाधव वस्ती परिसरात शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित महिला शेतकरी असून, गट क्रमांक 888 वरील जमिनीबाबत बँक कर्ज आणि विक्री व्यवहारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कॅनरा बँकेच्या अशोक स्तंभ शाखेतून ₹7.67 लाखांचे कर्ज घेतले होते. बँकेच्या ‘On Time Settlement’ योजनेअंतर्गत सुमारे ₹6.50 लाख भरले असतानाही, चुकीची माहिती आणि कागदपत्रे सादर करून सुमारे ₹2.5 कोटी मूल्याची जमीन ₹73 लाखांना विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जमिनीचा ताबा घेण्यासाठी बँकेचे कर्मचारी आणि कोर्ट रिसिव्हर घटनास्थळी आले असता शेतकरी कुटुंबीयांनी शांततेत विरोध केल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलिसांकडून कुटुंबीयांशी गैरवर्तन, मारहाण आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अशाच ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी Times of Maharashtra ला Subscribe करा. व्हिडिओ Like आणि Share नक्की करा. #NashikNews #FarmerNews #Nashik #CanaraBank #FarmerIssue #BankLoan #LandDispute

Pune City, Pune | Aug 7, 2026

उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेवर छताचे प्लास्टर कोसळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली. या दुर्घटनेत महिला जखमी झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. 

#HealthcareCrisis
#PatientSafety
#GovernmentHospital
#MedicalNegligence
#PublicHealthcare
#HospitalSafety
#HealthcareReform
#InfrastructureFailure
#BreakingNew

उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेवर छताचे प्लास्टर कोसळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली. या दुर्घटनेत महिला जखमी झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. #HealthcareCrisis #PatientSafety #GovernmentHospital #MedicalNegligence #PublicHealthcare #HospitalSafety #HealthcareReform #InfrastructureFailure #BreakingNew

Pune City, Pune | Aug 7, 2026