Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

नाशिक: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेतात हे अधिक बोलणं योग्य राहणार नाही मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथे प्रसिद्धी

Nashik, Nashik | Aug 1, 2025
- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेतात - मी अधिक बोलणं योग्य राहणार नाही *ऑन कृषी खाते वाद* - याआधी देखील अनेक कृषिमंत्री राहिले आहेत - देशाचे कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी देखील काम केले आहे - त्यामुळे कुठल्या खात्यात काही अडचण राहत नाही - विरोधकांचा काम आहे त्यामुळे ते राजीनामा गेल्या 15 दिवसात 2 बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल लागले - 15-17 वर्ष तुरंगात राहिल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की यात तथ्य नाही - साध्वी आणि इतर 7/8 -वर्ष जेल मध्ये राहिले