नगर: केडगाव परिसरातील वीज पुरवठा तातडीने सुरळीत करा:माजी सभापती कोतकर यांचे महावितरण कार्यालयाला निवेदन
केडगाव परिसरातील वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात महावितरण कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.