Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

बाम्पेवाडातील वाघाने जखमी केलेल्या महिलेची प्रकृती गंभीर,वनविभागाने आर्थिक मदत देण्यासाठी नागरिकांनी केला रस्ता जाम

Sakoli, Bhandara | Mar 29, 2026
सकाळी ११ वाजता गावकऱ्यांनी नवेगाव नागझिरा व्याघ्र राखिव प्रवेशद्वार शिवनटोला, पिटेझरी हा साकोली तिरोडा राज्यमार्गावर येत हा मार्गावर चक्का जाम आंदोलन केले. ही माहिती मिळताच साकोली उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापूरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू साळवे, पोलीस उपनिरीक्षक निता इवनाते, उपनिरीक्षक अर्जून बेडवाल यांसह साकोली पोलीस ताफ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांची समजून काढण्यासाठी प्रयत्न केले पण गावकरी जोपर्यंत त्या महिलेला आर्थिक मदत मिळत नाही या मार्गावरून आम्ही उठणार नाही असा पवित्रा घेतला होता. येथे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी उपस्थित झाले. त्यांनी आत्ताच वनपरिक्षेत्र अधिकारी लाखनी यांना येथे बोलवा तरच हा रस्ता सोडू अन्यथा अन्य गावातील जनतेला येथे बोलविले जाईल अशी भूमिका घेतली होती.

MORE NEWS