नागपूर शहर: चार वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून खून करणारा आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील हादरवणारे प्रकरण पुणे येथील चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून खून प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.