नागपूर शहर: पाचपावली पोलिसांची धडक कारवाई: राडा करणाऱ्या सहा आरोपींना अटक : अनिरुद्ध पुरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 24 जून ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार,जयस्वाल हॉटेलसमोर तौफिक मोहित खान याच्या मुलाच्या आणि राहुल गोंडाने यांच्या वाहनांची धडक झाल्याने वाद झाला.'अनु' नावाच्या व्यक्तीने तडजोडीसाठी दोघांना आसी नगर चौकात बोलावले. मात्र तिथे राहुल गोंडाने आणि त्याच्या साथीदारांनी तौफिक खान यांच्यावर हल्ला केला. यावेळी वाद सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही त्यांनी धमकी दिली. ज्या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कार्यवाह