शाहूवाडी: पन्हाळा तालुक्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी सुरू
पन्हाळा तालुक्यांत दुष्काळामुळे पिकांची स्थिती चिंताजनक आहे. तहसीलदार माधवी शिंदे यांच्यासह महसूल विभागाची समिती शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करीत आहे. नुकसानाचं मूल्यमापन करून शासनाकडे अहवाल सादर होणार असून, मदत किंवा सवलत देण्यात येणार आहे.