सेलू: राज्यस्तरीय निमंत्रिताच्या सेलूत स्वर्गीय नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत शेकाप बीड विजेता तर मालेगाव उपविजेता
Sailu, Parbhani | Jan 24, 2024 नूतन महाविद्यालय सेलूच्या क्रीडा मैदानावर आयोजित स्वर्गीय नितीन लहाने स्मृती चषक स्पर्धेत बीड संघ विजेता ठरला असून मालेगाव संघ उपयोजित ठरला आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पारितोषिक वितरण करण्यात आले