घनसावंगी: घनसावंगी तालुक्यात अवकाळीचा तडाखा; वादळी वाऱ्याने मंडप उडाले, शेतीसह लग्नसराईचे मोठे नुकसान..
घनसावंगी तालुक्यात अवकाळीचा तडाखा; वादळी वाऱ्याने मंडप उडाले, शेतीसह लग्नसराईचे मोठे नुकसान.. आज दिनांक 14 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यात बुधवारी पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा कहर केला. पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने आणि जोरदार वाऱ्याने अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले. लग्नसराईच्या हंगामातच अवकाळीने हजेरी लावल्याने वधू-वर पक्षांसह शेतकरी, मंडप व्यावसायिक, डीजे चालक आणि फोटोग्राफर यांचे मोठे आर्थिक न