@ThePuneMirror आयोजित ‘बिग सॅल्युट पुणे २०२६’ या कार्यक्रमामध्ये पुणे पोलीस दलातील शूर, कर्तव्यनिष्ठ व समाजाला प्रेरणा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना व त्यांचा समर्पणाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. जिष्णु देव वर्मा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असून त्यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांना गौरवण्यात आले.
#BigSalutePune2026 #AwardCeremony #PunePolice
57 views | Pune, Maharashtra | Jun 11, 2026