निफाड: भरवस फाट्यानजीक गणेश मंगल कार्यालयाजवळ बिबट्या मृतावस्थेत
Niphad, Nashik | Dec 1, 2025 भरवस फाट्यानजीक गणेश मंगल कार्यालयाजवळ बिबट्या मृतावस्थेत निफाड:- नाशिक - संभाजीनगर महामार्गावरील गणेश मंगल कार्यालयाजवळील चंद्रकांत जाधव यांच्या शेतात आज संध्याकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. या घटनेची माहिती पोलिस पाटील विलास चौधरी यांनी तात्काळ वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनपाल विजय दोंदे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याला ताब्यात घेतले. वनविभागाच्या प्रारंभिक तपासानुसार, सदर बिबट्याचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा. शव विघटन झाल्याचे आणि प्राण्या