राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे विविध मार्गांसाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आले. याबाबत आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी माहिती दिली
जळगाव: राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आले - Jalgaon News