Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

तळा: तळा शहराची पाणी समस्या कायम

Tala, Raigad | Jun 10, 2026
तळा नगर पंचायत क्षेत्रात नागरिकांना एक दिवसा आड एक ते दिड तास पाणी मिळत असल्याने तळा वाशीयांची ही एक नेहमीची पाणी समस्या असून त्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. तळा शहरासाठी अंबेली येथील बोअरवेलच्या माध्यमातून खेच पंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो तसेच दुसरे तहसिल कार्यालया जवळील धरणाच्या खालील भागात मारलेल्या बोरवेल द्वारे पाणी पुरवठा केला जातो.