Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार; राज्यातील सरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प ​

Nagpur Urban, Nagpur | Apr 21, 2026
राज्यातील विविध शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि शासनाच्या धोरणांविरोधात आक्रमक पवित्रा घेत आजपासून राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. वेतनवाढ, जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि कंत्राटीकरणाचा निषेध यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवरून कर्मचाऱ्यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार; राज्यातील सरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प ​ - Nagpur Urban News