ठाणे: गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या रंगात रंगली दिवाळी या खास कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
Thane, Thane | Oct 22, 2025 ठाणे शहराच्या गडकरी रंगायतन येथे खासदार नरेश मस्के आणि विराट संस्थेच्या वतीने 'रंगात रंगली दिवाळी' या खास कार्यक्रमाच्या आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून सर्वांना बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या वीस वर्षापासून हा कार्यक्रम ठाण्यात यशस्वीरित्या आणि उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडतो त्यामुळे आवर्जून या कार्यक्रमाला भेट दिली असल्याचे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार नरेश मस्के तसेच आयोजक उपस्थित