श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास उत्सहात प्रारंभः पहील्याच दिवसी तीस हजार भाविकांची हजेरी- देवस्थान ट्रस्ट निफाड (विशेष प्रतिनिधी ) लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व नैताळे ग्रामस्थांचे अराद्य दैवत श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास आज उत्सहात प्रारंभ झाला. यांत्रोत्सवाच्या पहील्याच दिवसी देवस्थान ट्रस्टच्या वतीने "महापुजा" व "रथ पुजा"अशा धार्मीक कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर रथ मिरवनुकीस प्रारंभ करण्यात आला रथाची मिरनुक दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु होते यात्रोत्सवाच्या आज पहील्याच दिवसी जवळपा