दिनांक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान . मुदखेड येथे, आरोपी वैभव रावसाहेब लोणे, वय 23 वर्षे, रा.अशोकनगर मुदखेड हा स्वताचे फायदया करिता अवैध रित्या विना परवाना बेकायदेशिररीत्या देशी दारु भिंगरी संत्रा किंमती 3840/-रू चा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आपले ताब्यात बाळगलेला मिळून आला. फिर्यादी पाहेकों /मोहन माधव झुंजारे नेम पोस्टे मुदखेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये आरोपी वैभव लोणे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकौं ठाकुर, हे करीत