दक्षिण सोलापूर: जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरमध्ये 51 टन चारा वाटप
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ५१व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपचे राहुल काटकर आणि देवपुष्प फाउंडेशनने सोलापूरमध्ये गरजू शेतकऱ्यांना ५१ टन चारा वाटप केला आहे. हा उपक्रम दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन अनावश्यक खर्च टाळून राबवण्यात आला.