लातूर: लातूर जिल्हा कोषागार कार्यालयात 6 नोव्हेंबर रोजी निवृत्ती वेतनधारकांची बैठक
Latur, Latur | Nov 4, 2025 जिल्ह्यातील कोषागार कार्यालय यांच्या कार्यालयातून बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक व कुंटूब निवृत्तीवेतनधारक यांच्या संघटनेची 6 नोव्हेंबर, 2025 रोजी जिल्हा कोषागार कार्यालय येथे हयात प्रमाणपत्र व निवृत्तीवेतनाविषयक अडीअडचणीबाबत बैठक आयोजित केलेली आहे.