आज दिनांक पाच जुलै २०२५ वेळ दुपारी एक वाजून दहा मिनिटाच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज विजय मेळावा मराठीच्या संदर्भामध्ये वरळी येथे घेतला या मेळाव्यामध्ये युती बाबत राज ठाकरे यांनी कोणते भाष्य केले नाही मात्र राज ठाकरे यांच्या भाषणाला लोकांचा प्रतिसाद होता मात्र उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रतिसाद नव्हता असे मंत्री शिरसाट म्हणाले