घनसावंगी: ओबीसी बांधवांसाठी सुवर्णसंधी; विविध कर्ज योजनांसाठी अर्ज सुरू..
20 टक्के बीजभांडवल, थेट कर्ज, शैक्षणिक, महिला व वैयक्ति
ओबीसी बांधवांसाठी सुवर्णसंधी; विविध कर्ज योजनांसाठी अर्ज सुरू.. 20 टक्के बीजभांडवल, थेट कर्ज, शैक्षणिक, महिला व वैयक्तिक कर्ज योजनांचा लाभ; 18 ते 50 वयोगटातील इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन.. आज दिनांक आठ बुधवार रोजी संध्याकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत असून सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प