हवेली: भाजपच्या तेजस्विनी कदम यांनी भाजपाच्याच अनुप मोरेंवर कारवाईसाठी चिंचवड येथे पोलिसांसमोर मागणी, व्हिडिओ आला समोर
Haveli, Pune | Oct 30, 2025 भारतीय जनता युवा मोर्चाच्या पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम यांनी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुप मोरेंवर कारवाईसाठी चिंचवड येथे पोलिसांसमोर मागणी केली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.