नागपूर शहर: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोन चैनल वर गुन्हा दाखल : संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 8 एप्रिल ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसारविस्फोटकांच्या वृत्तांकनात तथ्यहीन दावे करून मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिसांनी दोन युट्यूब न्यूज चॅनेल्सवर गुन्हा दाखल केला आहे. 'न्यूज एक्सप्रेस' आणि 'न्यूज भारत टीव्ही' अशी या चॅनेल्सची नावे आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.