पारशिवनी: वेकोलि खुलीकोळसाखदान येथुन कोळसा ट्रक अंगावरून गेल्याने राधेश्यामचा घटनास्थळीच मुत्यु.वेकोलि मेन चेक पोस्ट जवळ घटना.
तलुका तील कन्हान पोलिस स्टेशन च्या हद्दीतील कोळशा खदान चेक पोस्ट जवळ वेकोलि खुली कोळसाखदान येथुन कोळसा ट्रक अंगावरून गेल्याने राधेश्यामचा घटनास्थळीच मुत्यु.वेकोलि मेन चेक पोस्ट रस्ता उबळखाबळ व अरूंद उताराचा असल्याने निष्पाप जिव गेला.