नागपूर शहर: खुशखबर ! मूर्तिकारांना 700 ब्रास रेती आणि वाळू मिळणार मोफत, प्रत्येक घराची ही होणार मोजणी : महसूल मंत्री बावनकुळे
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एक दिलासादायक बातमी दिली आहे. प्रत्येक मूर्तिकारांना 700 ब्रास रेती आणि वाळू मोफत मिळणार आहे तसेच प्रत्येक घराची देखील मोजणी होणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली आहे.