आज दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी 11च्या सुमारास नौपाडा येथील महायुतीच्या उमेदवार मृणाल पेंडसे यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला आहे. यावेळी बलताना त्यांनी आपल्या मागच्या कार्यकाळाची माहिती दिली. तसेच नौपाडा भागात आम्ही अनेक विकासकाम केली अस त्यांनी सांगितलं.