नागपूर शहर: नागपूरकरांनो उन्हाळ्यात घराच्या बाहेर जाताना घ्या ही काळजी, बघा काय म्हणाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण कुमार शिरसागर
लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण कुमार शिरसागर यांनी 19 एप्रिल ला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्याच्या सुट्टीत घराच्या बाहेर फिरायला जाताना घरात चोरी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची याची माहिती प्रतिक्रिये द्वारे अरुण कुमार शिरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडगंज यांनी दिली आहे.