जळगाव: एकनाथ खडसे एवढे मोठे बलाढ्य नेते आहेत त्यांनी एक तरी नगरपालिका निवडून आणली असती - मंत्री गिरीष महाजन
एकनाथ खडसे एवढे मोठे बलाढ्य नेते आहेत त्यांनी एक तरी नगरपालिका निवडून आणली असती मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबत आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता याबाबत माहिती दिली आहे.