नांगरे बाभुळगाव शिवारात समृद्धी महामार्गालगतच्या शेतात अवघ्या १५ मिनिटांत दोन बिबटे दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भगवान ज्ञानदेव बनकर हे गुरुवारी रात्री ९ वाजता गहू पेरणीसाठी ट्रॅक्टरने रोट्या मारत होते. त्यावेळी त्यांना शेतात दोन बिबटे दिसले.