जालना: जालन्यात निवृत्त पोलीस निरीक्षकांच्या पुढाकाराने "फुटबॉल चषक 2026" उत्साहात संपन्न
Jalna, Jalna | Oct 19, 2026 जालन्यात निवृत्त पोलीस निरीक्षक राजेंद्र चंद्रया कत्तुल यांच्या वतीने आयोजित 'फुटबॉल चषक 2026' शहरातील रेल्वे स्थानकाजवळील मैदानावर मोठ्या उत्साहाने पार पडला. विविध संघांनी भाग घेतला आणि खेळाडूंना प्रगतीसाठी संधी निर्माण झाली.