पाथ्री: डोंगरगावात दोन एकर उस ठिबक संचासह जळून खाक, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
पाथरी तालुक्यातील डोंगरगावात उसाच्या फडाला आग लागून दोन एकर उस ठिबक संचासह जळून खाक झाला. शेतकरी सिद्धेश्वर डोईफोडे यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. ऊसजळण्याच्या घटनांमुळे तालुक्यात चिंता वाढली आहे.