राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोघं ठाकरे बंधू यांच्याकडे कुठल्याही प्रकारे डेव्हलपमेंटच व्हिजन नसून फक्त ते मराठी मतांसाठी एकत्र आले असल्याची टीका यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिनांक 4 जून रोजी रात्री नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केली आहे.