माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा नागपूरच्या उन्हाळ्यात दाखल करण्यात आले असून उपचार त्यांच्यावर सुरू करण्यात आले आहे मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान पायाला झालेली इजा आता परत पायाला एक लहान गाठ झाली असून माजी खासदार म्हणून राणा यांना अमरावती येथील सुप्रसिद्ध अथवा प्रेडिक सर्जन यांच्या सल्ल्यानुसार स्वयं हॉस्पिटल येथे उपचार दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर सुप्रसिद्ध डॉक्टरांना शस्त्रक्रिया केली आहे या संदर्भात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे.