मोर्शी: मोर्शी शहरातील जयस्तंभ चौकात सोलर महा कॅम्पचे आयोजन संपन्न
आज दिनांक 23 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मोर्शी शहरातील जयस्तंभ चौकात सोलर महा कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या सूर्यघर योजनेबाबत या कॅम्पमधून माहिती देऊन सौर ऊर्जा वापराचे महत्व या कॅम्पमधून सांगण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी सूर्यघर योजनेबाबत माहिती या कॅप मधून जाणून घेतली