काटोल: नगरपालिका निवडणुका स्थगितीवर निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब ; आता चार डिसेंबरला होणार निवडणुका
Katol, Nagpur | Nov 30, 2025 कोंढाळी नगरपालिकेच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असून आता त्याचा निवडणुकीचा कार्यक्रम 4 डिसेंबरला जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी या संदर्भात सूचना दिल्या होत्या त्याचा अहवाल सादर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते आज तसा अहवाल सादर झाला. कुंडली नगरपंचायत चे प्रभाग क्रमांक आठ व प्रभाग क्रमांक 16 मध्ये दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. आता या निवडणुकीचा कार्यक्रम 4 डिसेंबरला जाहीर होणार आहे.