नागपूर शहर: धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान; 'चमत्कार' सिद्ध करण्याची तयारी, बघा वायरल विडिओ
नागपुरातील रेशीमबागेत सुरू असलेल्या रामकथेदरम्यान बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांना उघड आव्हान दिले आहे.कुणाला काही खाज असेल तर त्यांनी यावे," असे म्हणत शास्त्री यांनी श्याम मानव यांना थेट चर्चेचे आणि शक्ती प्रदर्शनाचे आव्हान दिले आहे.शास्त्री ३० तारखेपर्यंत नागपुरात आहेत. "त्यांची आणि आमची झंझट कायमची संपवू.