नागपूर शहर: नागपुरातील ताजबाग मदरसा धक्कादायक प्रकार दोन मुलांवर अत्याचार: प्यारे खान यांनी दिली संपूर्ण माहिती
शहरातील ताजबाग परिसरातील एका मदरशात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेथे राहणाऱ्या १० अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.